टाळगाव चिखली येथील प्रसिद्ध व जुने श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर, हे गावाचे ग्रामदैवत असून श्रद्धेचे केंद्र मानले जाते. काही दिवसांपूर्वी या मंदिरात चोरीची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, चिखली पोलीस स्टेशनच्या
पूर्ण बातमी पहा.