आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 राष्ट्रीय

राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा केला अरविंद केजरीवालांचा पराभव

नितीन देशपांडे   177   08-02-2025 13:30:50

पुणे (Pcmctahalka.in) दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आपचे अरविंद केजरवील (Arvind Kejriwal) आणि भाजपच्या परवेश वर्मा (Parvesh Verma) यांच्यात लढत झाली होती.यामध्ये परवेश वर्मा यांनी 1844 मतांनी विजयी मिळवला आहे. त्यामुळे जायंट किलर म्हणून परवेश वर्मा यांच्याकडे पाहिलं जात आहे. या विजयानंतर परवेश वर्मा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहचले आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.