आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune MLC Election : पुण्याच्या निवडणुकीत कोणाचा 'पॉवर' गेम चालणार?

Swati Jain   40   11-10-2026 20:26:49

Pune 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीला काही प्रमाणात बंडखोरी रोखण्यात यश आलं आहे. भाजपला शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांचीही समजूत काढण्यासही यश आलं.

जुनी पेन्शन समन्वय संघाशी बैठक

चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू ठेवण्याबाबत निवेदन सादर केले. तर पुण्यातील कार्यकर्ता संमेलनात रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शरद लाड यांना प्रदेश सचिवपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आलं. या दोन दिवसीय दौऱ्यामुळे पुणे विभागातील निवडणूक तयारीला गती मिळाल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.भाजपने जिल्हानिहाय संघटनात्मक समन्वय, बूथस्तरीय नियोजन आणि प्रचार यंत्रणा अधिक प्रभावी करण्यावर भर दिली.

चव्हाणांचा दावा काय?

पुण्यातील प्रचाराच्या शुभारंभावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले होते, पदवीधरसाठी स्मिता जाधव, शिक्षकसाठी कौस्तुभ गावडे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वच ठिकाणी फॉर्म काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने जिंकण्यासाठी बैठका आणि आवश्यक असलेली कामे समन्वयक करत आहेत.जिंकण्यासाठी जे जे करावे लागेल ते करतील. महायुतीचे उमेदवार जिंकून येतील’.

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 तुमची प्रतिक्रिया

 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.