आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; कोणकोणत्या सवलती व मदतीचा लाभ मिळणार?

नितीन देशपांडे   336   26-09-2026 14:09:32

Pune - राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक अत्यंत मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्रातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 'ट्रिगर १' लागू झालेल्या या २६५ तालुक्यांचा समावेश असून, याचाच अर्थ राज्यातील सुमारे ७५ टक्के भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करत दुष्काळ निवारणासाठी विविध सवलती आणि उपाययोजना जाहीर केल्या आहे.

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. पारदर्शकता राहावी यासाठी पिकांची प्रत्यक्ष स्थिती दाखवणारे छायाचित्र आणि जीपीएस लोकेशन संकलित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत

महाराष्ट्रातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 'ट्रिगर १' लागू झालेल्या या २६५ तालुक्यांचा समावेश असून, याचाच अर्थ राज्यातील सुमारे ७५ टक्के भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करत दुष्काळ निवारणासाठी विविध सवलती आणि उपाययोजना जाहीर केल्या आहे.

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. पारदर्शकता राहावी यासाठी पिकांची प्रत्यक्ष स्थिती दाखवणारे छायाचित्र आणि जीपीएस लोकेशन संकलित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 तुमची प्रतिक्रिया

 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.