आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

सकाळचे उमेश शेळके श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी

शरद लाटे  114   29-06-2026 12:06:01

Pune 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक (२०२६-२०२७) निवडणुकीत दै. सकाळचे उमेश शेळके अध्यक्षपदी विजयी झाले. तसेच सरचिटणीसपदी दै. लोकमतचे हिरा सरवदे यांची बिनविरोध निवड झाली. तर खजिनदार पदावर महाराष्ट्र टाईम्सचे प्रसाद पानसे विजयी झाले.

अध्यक्ष : उमेश शेळके (सकाळ)

उपाध्यक्ष : किशोर बरकाले (पुढारी) योगेश बोरसे (टी. व्ही ९)

सरचिटणीस : हिरा सरवदे (लोकमत) बिनविरोध

खजिनदार: प्रसाद पानसे (महाराष्ट्र टाईम्स)

चिटणीस : राहुल देशमुख (दै. भास्कर) संजय सपकाळे (लोकसत्ता)

कार्यकारिणी सदस्य

सुशांत राऊत (टी.व्ही. ९) ज्ञानेश्वर फड (प्रभात) उध्दव धुमाळे (लोकमत) अक्षयकुमार फाटक (नवभारत / नवराष्ट्र) तुषार झरेकर (पुढारी न्यूज) गोपाळ गुरव (महाराष्ट्र टाईम्स) दीपक होमकर (तरुण भारत) मिलिंद शुक्ल (प्रभात) मनोजकुमार मोरे (लोकसत्ता) सचिन वाघमारे (सकाळ)

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पहिले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.