आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती; शुल्क परताव्याचा मार्ग मोकळा, जीआरची प्रतीक्षा

नितीन देशपांडे   283   19-06-2026 13:35:53

मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा!

ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती; शुल्क परताव्याचा मार्ग मोकळा, जीआरची प्रतीक्षा

PUNE मराठा आरक्षणाच्या लढाईत अजून एक आनंदवार्ता समोर आली आहे. मराठा समाजाला राज्य सरकारने ओबीसींप्रमाणे सवलती देण्याची घोषणा करण्यात आली. पण शाळा आणि महाविद्यालयात मराठा विद्यार्थ्यांकडून 100 टक्के शुल्क घेण्यात आले.

आज आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी हाच मुद्दा समोर आणला. मराठा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. आमदार लाड यांनी यावेळी मोठी घोषणा केली आहे.

बातमी अपडेट होत आहे…


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.