आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शंभूराजे धक्काबुक्की प्रकरण; सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई

नितीन देशपांडे   257   23-03-2026 12:36:11

Pune 

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अभुतपूर्व असा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या मतदानावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी धक्काबुक्की झाली.

तसेच शिवसेनेचे दोन सदस्यही पळवण्यात आले. आज राज्याच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.