आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

नाशिक, बीड, नागपूरसह 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीतच?

शरद लाटे  218   28-02-2026 11:55:16

Pune 

राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेल्या उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार?

पावसाळ्यानंतरच निवडणुका का?

 

पण शक्यतो पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका घेणं निवडणूक आयोगाकडून टाळलं जातं. कारण पावसामुळं निवडणूक प्रक्रिया राबवणं हे कठीण काम असतं. जरी निवडणुका घेतल्या तरी त्याला मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळू शकतो, त्यामुळं पावसाळा पार पडल्यानंतरच शक्यतो निवडणुकांचा कार्यक्रम ठरवला जातो.

 

त्यामुळं आता खुद्द सुप्रीम कोर्टानंच जुलै महिन्यांत अर्थात चाडेचार महिन्यांनी पावसाळ्यातच याची सुनावणी ठेवल्यानंतर आता या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.