आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

आधी पक्षातून हाकललं, सूरच चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

नितीन देशपांडे   323   13-08-2025 22:39:17

पुणे- 

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणावरुन सूरज चव्हाण यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुकपेजवर याबाबत फोटो पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे. तसेच सूरच चव्हाण यांना आगामी कारकीर्दीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. "महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी मा. श्री. सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मा. चव्हाण यांना शुभेच्छा", असं राष्ट्रवादीच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.