आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 औरंगाबाद

MPSC Exam: 'एमपीएससी'चा मोठा निर्णय! सरळसेवा भरतीत आता 'पसेंटाइल'ची अट लागू

नितीन देशपांडे   148   26-06-2025 17:50:21

मुंबई (Mpsc news) 

राज्य लोकसेवा आयोगामार्फत नुकतेच एक परिपत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळ सेवा भरतीसाठी किमान पसेंटाइल आर्हतामान लागू केले जाणार आहे.

भरती प्रक्रियेतील चाळणी परीक्षांसाठी हा मोठा निर्णय असून, यापुढील परीक्षांसाठी हा निर्णय लागू केला जाणार आहे.

 

MPSC Group C Exam Percentile Pattern: परीक्षांना किमान पर्सेटाइलचा नियम लागू -

'एमपीएससी' मार्फत विविध पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली जाते, ज्यामध्ये 'गट क'च्या पदांचाही समावेश असतो. अशा सर्व परीक्षांना किमान पर्सेटाइलचा नियम लागू करण्याचा निर्णय आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. यामुळे परीक्षार्थीच्या गुणांकन पद्धतीमध्ये बदल होणार आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.